खुपच छान , मुळात संवेदना हा शब्दच थेट मनाला स्पर्ष करणारा आहे आणि त्यातुन जे लिहीलं जाईल ते थेट आमच्या मनाशी नक्की पोहेचेल , तुमची मनाशी पोहचण्याची कला तुमच्या बोलण्यातुन , लिखाणातुन दिसून येते , खुप खुप अभिनंदनासह हार्दिक शुभेच्छा
खूपच सुंदर कल्पनाआणि नाव पण अगदी समर्पक....हा तुझा तुझ्याशी असलेला संवाद जेव्हा तुझ्या blog मधून आमच्या पर्यंत पोचेल आणि आमच्या संवेदनेशी मिळता जुळता असेल तर ती संवेदना आपली होते आणि त्यातून एक वेगळीच भावना अनुभवायला मिळते...आपलेपणाची...खूप खूप शुभेच्छा शुभांगी....लिहित रहा आणि आम्हाला प्रोत्साहीत करत रहा
शुभांगी तुझे प्रत्येक लेख, मग ते कुठच्याही विषयावर असूदेत मला खूप आवडतात, त्यामुळे मी तर खूप उत्सुक आहे की छान छान लेख वाचायला मिळणार म्हणून. तुझ्या नवीन उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
संवाद, संवेदना, सह वेदना, सह अनुभुती. किती सोप्या भाषेत तु हे सर्व उलगडून दाखवले आहेस. तुझी तरल बुध्मदिमत्ता, तुझ्यातली empathy. मला कायम भारावून टाकते. मनःपुर्वक शुभेच्छा.
तुमची संवेदनाची कल्पना खूप आवडली.स्वतः स्वताशी साधलेला संवाद.आणि वाटले की आपणही लिहिते व्हावे. मनातल्या विचारांना एक मोकळी वाट मिळेल स्वच्छंद पणे विहरण्यासाठी. धन्यवाद!
संस्कृत मध्ये "संविद" म्हणजे to know together, perceive thoroughly, recognize. त्यापासून "संवेदना" : the act of perceiving or feeling together (Monier-Williams)
सहानुभूतीच्या पातळीवरून साधलेला संवाद म्हणजे संवेदना. संवाद म्हणजे द्वैत अध्याहृत आले. या द्वैतामध्ये दोन विरोधी विचारधारा स्वगत वा परगत असु शकतात.
छान. आजची सुरुवात छान झाली.
वाचून कधीच झाले होते./आज परत वाचले आणि लक्षात आले कि आपण छान म्हंटलेच नाही. न बोलता हि ते कळत पण तरीही वाटलं म्हणावं कि उपक्रम मस्तच आहे. शुभेच्या.
खुपच छान , मुळात संवेदना हा शब्दच थेट मनाला स्पर्ष करणारा आहे आणि त्यातुन जे लिहीलं जाईल ते थेट आमच्या मनाशी नक्की पोहेचेल , तुमची मनाशी पोहचण्याची कला तुमच्या बोलण्यातुन , लिखाणातुन दिसून येते , खुप खुप अभिनंदनासह हार्दिक शुभेच्छा
खूप छान तुझ्या सुंदर कविता व लेख वाचायला नेहमीच आवडतात . खूप शुभेच्छा 👍
खूप छान उपक्रम आहे . तुझे लेख वाचायला आवडेल . शुभेच्छा
खूप सुंदर आणी नाव पण खूप छान आहे. संवाद खूप छान साधला आहे. असेच माहिती लिहीत जा आणि आमच्या पर्यंत पोचवत जा.
संवेदना म्हणजे स्वतःशी साधलेला संवाद खूप आवडला ! अधिक जाणून घ्यायला आवडेल ! सुंदर !!
खूपच सुंदर कल्पनाआणि नाव पण अगदी समर्पक....हा तुझा तुझ्याशी असलेला संवाद जेव्हा तुझ्या blog मधून आमच्या पर्यंत पोचेल आणि आमच्या संवेदनेशी मिळता जुळता असेल तर ती संवेदना आपली होते आणि त्यातून एक वेगळीच भावना अनुभवायला मिळते...आपलेपणाची...खूप खूप शुभेच्छा शुभांगी....लिहित रहा आणि आम्हाला प्रोत्साहीत करत रहा
खूप छान लिहिलंय ग. नक्कीच वाचायला आवडेल.
शुभांगी तुझे प्रत्येक लेख, मग ते कुठच्याही विषयावर असूदेत मला खूप आवडतात, त्यामुळे मी तर खूप उत्सुक आहे की छान छान लेख वाचायला मिळणार म्हणून. तुझ्या नवीन उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
वयाच्या प्रत्येक टप्यावर जाणवलेल्या, अनुभवलेल्या संवेदनाच आपल्यात चांगले वाईट बदल घडवत असतात.. तू ते सहज सोप्प करून शब्दात उलगडलं आहेस..
छान उपक्रम..
असंच लिहीत राहा.. आम्ही वाचत राहू.. 😊
संवाद, संवेदना, सह वेदना, सह अनुभुती. किती सोप्या भाषेत तु हे सर्व उलगडून दाखवले आहेस. तुझी तरल बुध्मदिमत्ता, तुझ्यातली empathy. मला कायम भारावून टाकते. मनःपुर्वक शुभेच्छा.
तुझ्या पुढच्या ब्लॅागची वाट पहात आहे.
खुप सोप्या वा सरल शब्दात मांडली आहे तुझी
samvedana .आवडेल . वाचायला.खूप खुप शुभेच्छा
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मागे वळून पहाताना आपल्यात घडणारे बदल कधीकधी आपल्यालाही अचंबीत करतात.तीच का मी ? असं वाटण्याइतके