खरंच. ..असं वाचताना आजीच्या आठवणी ताज्या झाल्या . पूर्वी सारखं आता नाही आपण म्हणतो पण आपणही विकतच आणतो. पूर्वी सगळ्या गोष्टी तळणीचे पदार्थ, लोणची पापड घरीच केलं जायचं. आणि त्याची चव वेगळीच असायची. दिवाळीलाच चिवडा, लाडू ,चकल्या असे अनेक पदार्थ असायचे आता दररोज हे सगळं मिळत. असो. ...छान लिहिले आहे👌
गुळंबा खूप छान जमलाय. तोंडाला पाणी सुटलं माझी आज्जी आणि माझ्या सासूबाई यांच्या हातची चव आठवली . अश्या पदार्थांचे नुसते फोटो काय उपयोगाचे? चव कशी कळणार?
अनेकांनी अनुभवलेले व्यक्तिमत्व. प्रत्येक घरात नात्यांची नावे वेगळी कदाचित. काकी आजी, आजी, आई आज्जी, माझ्या बालपणी तुम्ही वर्णलेली व्यक्तिरेखा अक्का मावशी ह्या माझ्या मावशीशी बहुतांशी जुळली.
अगदी computerized किंवा mechinized म्हणता येईल इतकं चवीतच नाही तर ताटातील वाढलेल्या पदार्थांच्या रंगसंगती आणि त्यामुळे चाळवलेली अनपेक्षित भूक, तुमच्या लेखातील माई आत्याच्या वर्णनामुळे अचानक आठवली. आणि त्यामुळे अगदी बालपणीची आज्जी, आई आज्जी, आणि आक्का मावशी ह्या निमित्ताने डोळ्या समोर शेवटच्या शब्दा पर्यंत तरळत होत्या.

खूप छान झाला असं वाटतं मुरंबा तोंडाला पाणी सुटलं मला खूप आवडो आणि छान बरणीत भरलाय 👌😋😋
गुळंबा खूप छान जमलाय. तोंडाला पाणी सुटलं माझी आज्जी आणि माझ्या सासूबाई यांच्या हातची चव आठवली . अश्या पदार्थांचे नुसते फोटो काय उपयोगाचे? चव कशी कळणार?
छानच लिहिलंय शुभांगी. माई आत्या सारख्या सगळया आयुष्यात ल्या सुगरणी आणि त्याच्या पदार्था ची चव रेंगाळली जिभेवर वाचताना.
किती छान! जेवण करण्याच्या क्रियेला म्हणूनच तर स्वयंपाक असे म्हणत असावेत!
माई आत्या...
अनेकांनी अनुभवलेले व्यक्तिमत्व. प्रत्येक घरात नात्यांची नावे वेगळी कदाचित. काकी आजी, आजी, आई आज्जी, माझ्या बालपणी तुम्ही वर्णलेली व्यक्तिरेखा अक्का मावशी ह्या माझ्या मावशीशी बहुतांशी जुळली.
अगदी computerized किंवा mechinized म्हणता येईल इतकं चवीतच नाही तर ताटातील वाढलेल्या पदार्थांच्या रंगसंगती आणि त्यामुळे चाळवलेली अनपेक्षित भूक, तुमच्या लेखातील माई आत्याच्या वर्णनामुळे अचानक आठवली. आणि त्यामुळे अगदी बालपणीची आज्जी, आई आज्जी, आणि आक्का मावशी ह्या निमित्ताने डोळ्या समोर शेवटच्या शब्दा पर्यंत तरळत होत्या.
लेख नेहमी इतकाच उत्कृष्ट.
खूप छान लिहिले आहेस, आपल्या सर्वांच्या आजीच्या रेसिपी ला कोणाचीच सर नाही, अगदी ५ स्टार हॉटेल मध्ये सुद्धा अश्या डिश मिळणार नाही