1 Comment
User's avatar
Swati Marathe's avatar

नको चिप ती आम्हा आता

चायनीज गाती एकसुरे!

कवितेने बहार उडवून दिली!

ट्रम्पच्या राज्यारोहणाची साक्षीदार म्हणून तुझ्या नावाची आता ट्रम्पेतिहासात नोंद नक्की होणार!

टाइम्स स्क्वेअर आणि ब्रॉडवे म्युझिकलचे vibes, नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रॉपिंग बॉल चे ' पडणे ', १२ फूट व्यासाच्या या बॉलमध्ये एक कोटी साठ लाख रंगछटा म्हणजे भारीच ! कल्पनातीत! भव्य कल्पनेची परिसीमाच!

ग्रँड सेंट्रल स्टेशन आणि meet at the clock! किती रोमँटिक! सोनेरी पानांवर नक्षत्रांचे छत आणि २५०० ताऱ्यांचे राशीचक्र... छत पाहताना स्वतः भोवती कशी गिरकी घेतली असशील !

अतिभव्य इमारतींचे वर्णन करताना तुझी सौंदर्यदृष्टी जाणवते आणि ९१ व्या मजल्यावरून तू शहराचे जे वर्णन केले आहेस ते एक miniature पेंटिंग वाटते!

तुला दिसलेली आणि तू जाणीवेतून टिपलेली अमेरिका छान!

कथन उत्तम!

- स्वाती मराठे

Expand full comment